Government of Maharashtra | महाराष्ट्र शासन

ग्रामपंचायत सावरगाव घाट

तालुका : पाटोदा , जिल्हा : बीड

Village Maps - Gram Panchayat

विभाग

सर्व सरकारी सेवा एका ठिकाणी. सहज, जलद आणि विश्वसनीय.

ग्रामपंचायत कार्यालयीन सेवा

ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व आवश्यक दस्तऐवज आणि प्रमाणपत्रे येथे मिळवा.

ऊसतोड कामगार नोंदणी

ऊसतोड कामगार नोंदणी फॉर्म भरण्याकरीता येथे क्लिक करा

जन्म प्रमाणपत्र

जन्म प्रमाणपत्र म्हणजे व्यक्तीच्या जन्माची अधिकृत नोंद दर्शविणारे महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज.

मृत्यू प्रमाणपत्र

मृत्यू प्रमाणपत्र म्हणजे व्यक्तीच्या मृत्यूची अधिकृत नोंद दर्शविणारे महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज.

विवाह प्रमाणपत्र

विवाह प्रमाणपत्र म्हणजे वैवाहिक नोंद दर्शविणारा अधिकृत व कायदेशीर दस्तऐवज.

७/१२ उतारा

७/१२ उतारा म्हणजे जमिनीच्या मालकीचा अधिकृत दस्तऐवज जो भूमी अभिलेख विभागाकडून मिळतो.

नमुना ८ उतारा (घराचा उतारा)

नमुना ८ उतारा म्हणजे मालमत्तेचा चौकशीविना नोंदीतील मालमत्तेसंबंधी अधिकारांची माहिती दस्तऐवज.

रहिवासी स्वयं घोषणापत्र

रहिवासी असल्याचा अधिकृत स्वघोषित दाखला, स्थानिक कामांसाठी उपयुक्त.

हयातीचा स्वयंघोषणापत्र

हयातीचा स्वयंघोषणापत्र म्हणजे व्यक्ती जिवंत असल्याचा अधिकृत प्रमाणपत्र.

इतर स्वयंघोषणापत्रे

स्वयंघोषणापत्रे म्हणजे विविध सरकारी/किंवा वैयक्तिक उद्देशांसाठी आवश्यक असलेली स्वाक्षरीत घोषणापत्रे.

घरफाळा व पाणीपट्टी

घरफाळा व पाणीपट्टी म्हणजे स्थानिकस्तरीय प्रशासनाला भरायचे वार्षिक कर आणि शुल्क.

गणेश मंडळ नोंदणी

गणेश मंडळ नोंदणी म्हणजे समाजोपयोगी गणेशोत्सव मंडळांची अधिकृत नोंदणी व कायदेशीर प्रक्रिया.

दारिद्रय रेषेखाली असलेला दाखला

दारिद्रय रेषेखाली असलेला दाखला म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी शासनाने दिलेला अधिकृत प्रमाणपत्र.