Government of Maharashtra | महाराष्ट्र शासन

ग्रामपंचायत सावरगाव घाट

तालुका : पाटोदा , जिल्हा : बीड

Village Maps - Gram Panchayat

शासकीय सेवा

ग्रामपंचायत सावरगाव घाट

महाराष्ट्र सरकारच्या विविध ऑनलाइन सेवा, प्रमाणपत्रे आणि परवाने यासाठी आवश्यक माहिती आणि लिंक्स.

ऊसतोड कामगार नोंदणी

ऊसतोड कामगार नोंदणी फॉर्म भरण्याकरीता येथे क्लिक करा

उद्योगधंदा परवाना

स्थानिक परवान्यांची माहिती, सरकारी योजना व सवलतीसाठी आवश्यक दस्तऐवज.

उत्पन्न दाखला

आर्थिक स्थितीसाठी आवश्यक, सरकारी योजना व शिष्यवृत्तीसाठी उपयोगी.

रहिवासी निवास प्रमाणपत्र

निवास पत्त्याची अधिकृत पुष्टी, शाळा/नोकरीसाठी उपयुक्त.

जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र

जेष्ठ नागरिकांसाठी सवलती, योजना व आरोग्य सुविधा लाभासाठी.

कृषी प्रमाणपत्र

शेती संबंधित जमीन नोंद, अनुदान व विम्यासाठी आवश्यक दस्तऐवज.

भूधारक प्रमाणपत्र

भूधारकांसाठी जमिनीची नोंद, अनुदान व इतर आर्थिक सहाय्य.

ग्रामिण रोजगार

रोजगार हमी, प्रशिक्षण व कौशल्य विकासासाठी संधी.

दुकान व आस्थापना नोंदणी

व्यवसायासाठी अधिकृत नोंदणी, कायदेशीर वैधता व कल्याणकारी योजना.