📢
सूचना 📢
•दाखल्यासाठी अर्ज करताना WhatsApp मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी देणे अनिवार्य आहे.
•या माध्यमांवरून तुम्हाला दाखल्यासंबंधी सर्व अद्यतने (updates) मिळतील.
•दाखले अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३ ते ४ कार्यदिवसांत उपलब्ध होतील.
•प्रत्येक दाखल्यासाठी शुल्क ₹३० निश्चित करण्यात आले आहे.
•पेमेंट पूर्ण झाल्यानंतर, त्याचा स्क्रीनशॉट संबंधित फॉर्ममध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.
•घरपट्टी, पाण्याची पट्टी किंवा ग्रामपंचायतीकडे कोणतीही थकबाकी असल्यास, ती भरल्याशिवाय दाखला उपलब्ध करून दिला जाणार नाही.
नागरिक सेवा अर्जाचा फॉर्म
सर्व माहिती योग्यरित्या भरा
पेमेंट QR कोड
स्कॅन करून पेमेंट करा
QR कोड लोड होत आहे...